कोरोना लशीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही कोव्हिड का होत आहे?
कोरोना लशीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही कोव्हिड का होत आहे?
Published
महाराष्ट्रासह देशात कोव्हिडचे रुग्ण वाढत चाललेत. लोकांनी कोव्हिड लशीचे तीन डोस घेऊनही संसर्ग होताना दिसतोय. काही मृत्यूही नोंदवले गेले आहेत.
कोव्हिडचे रुग्ण नेमके का वाढतायत? हा संसर्ग रोखण्यासाठी काय करायचं? लशीचा नेमका किती उपयोग होतोय?