जूनमध्ये दडी मारलेल्या मान्सूनचं जुलैत जोरदार कमबॅक, पुढचे काही दिवस इथे मुसळधार

जूनमध्ये दडी मारलेल्या मान्सूनचं जुलैत जोरदार कमबॅक, पुढचे काही दिवस इथे मुसळधार
Published

जून महिन्यात बराच काळ दडी मारलेल्या मान्सूननं सगळी कमी जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत भरून काढल्याचं चित्र आहे.

15 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वसाधारण म्हणजे सरासरीच्या पंधरा टक्के अधिक पाऊस झाला असून कोकणात तसंच मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती (insert tweet from here) हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात सरासरीएवढाच पाऊस झाला आहे, मराठवाडा मात्र पावसाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे.

हेही पाहितलं का?