सोपी गोष्ट : समुद्रापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्यही समुद्राच्या तापमानावर कसं अवलंबून असतं?

व्हीडिओ कॅप्शन, समुद्रापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्यही समुद्राच्या तापमानावर अवलंबून?
सोपी गोष्ट : समुद्रापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्यही समुद्राच्या तापमानावर कसं अवलंबून असतं?
Published

मोखा चक्रीवादळाची तीव्रता अगदी तीनच दिवसांत तिपटीनं वाढली आणि त्याच्या प्रभावामुळे भारताच्या मुख्य भूमीवर मात्र तापमानाचा पारा आणखी वर चढला. मोखा चक्रीवादळ एवढ्या वेगानं कसं तीव्र झालं, समुद्राच्या वाढत्या तापमानाशी त्याचा काय संबंध आहे आणि तुम्ही समुद्रकिनारी राहात नसाल, तरी या सगळ्याचा तुमच्या जगण्यावर आणखी काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत?