डी गुकेश बुद्धिबळाचा जगज्जेता झाल्यानंतर आता काय करणार? पाहा खास मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, डी गुकेश बुद्धिबळाचा जगज्जेता झाल्यानंतर आता काय करणार? पाहा खास मुलाखत
डी गुकेश बुद्धिबळाचा जगज्जेता झाल्यानंतर आता काय करणार? पाहा खास मुलाखत
Published

बुद्धिबळाच्या पटावर नवा राजा उदयाला आला आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने सर्वांत तरुण विजेता होण्याचा विक्रम केला. आपले पालक, मार्गदर्शक यांच्याबाबत गुकेशला काय वाटतं? या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचं गुकेश काय करणार? बीबीसीला दिलेल्या या विशेष मुलाखतीत गुकेश काय म्हणाला पाहा.