You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाहीर शीतल आणि सचिन यांचा प्रेमाचा जलसा कसा आहे?
शाहीर शीतल आणि सचिन यांचा प्रेमाचा जलसा कसा आहे?
Published
शाहीर शीतल साठे, सचिन माळी आणि त्यांची टीम प्रेमाचा जलसा हा कार्यक्रम करत आहेत. प्रेमाला कसे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, जातीय, धार्मिक कंगोरे असतात हे ते उलगडून गाण्यांमधून उलगडून दाखवतात.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर