लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार?

लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार?
Published

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला पात्र नाहीत, त्यांच्याकडून महायुती सरकार पैसे परत घेणार असल्याच्या बातम्या अलिकडे प्रसिद्ध झाल्या. तसं होणार आहे का?

अपात्र महिला कोणत्या निकषांवर ठरणार?

ज्या महिलांना आधी लाभ मिळाला आणि आता त्या अपात्र ठरत आहेत अशांचं काय केलं जाणार?

याबद्दल महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितलं ऐका.