तुम्ही कधी सोन्याचं आईस्क्रीम खाल्लंय?
तुम्ही कधी सोन्याचं आईस्क्रीम खाल्लंय?
Published
तुम्ही अनेक फ्लेवरची, वेगवेगळ्या किमतींची, अनेक प्रकारची आईस्क्रीम खाल्ली असतील.
पण 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेलं आईसक्रीम कदाचित चाखलं नसेल. हे आईस्क्रीम कुठं मिळतं आणि या आईस्क्रीमची किंमत किती आहे?
पाहा या व्हीडिओमध्ये...
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



