इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत सध्या कुठे आहे आणि तो आता काय करतो?

व्हीडिओ कॅप्शन, अभिजीत सावंत सध्या कुठे आहे आणि तो आता काय करतो?
इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत सध्या कुठे आहे आणि तो आता काय करतो?
Published

इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत सध्या ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब आहे.

हा शो जिंकल्यानंतर अभिजीत रातोरात स्टार झाला.

आता सध्या तो कुठे आहे? आणि तो काय करतो?

पाहा हा खास रिपोर्ट..