शाळा, कॉलेजमध्ये मुलांची रॅगिंग झाली तर काय करावं? पाहा सोपी गोष्ट 916
शाळा, कॉलेजमध्ये मुलांची रॅगिंग झाली तर काय करावं? पाहा सोपी गोष्ट 916

Published
कॉलेजचे दिवस आयुष्यातले बेस्ट दिवस असे म्हणतात. पण अशात काही जणांसाठी कॉलेज हा एक धक्कादायक अनुभव असतो... तो रॅगिंगमुळे.
आता काळ बदललाय तसं रॅगिंगचं स्वरूप आणि व्याख्याही. आज रॅगिंग म्हणजे नेमकं काय? ते फक्त कॉलेजमध्येच होतं का, की शाळेतही होऊ शकतं? आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत रॅगिंग झाली तर काय करावं? पाहू या सोपी गोष्टमध्ये...
वार्तांकन - रवी प्रकाश, बीबीसी हिंदीसाठी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



