इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार?

व्हीडिओ कॅप्शन, इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार? सोपी गोष्ट
इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार?
Published

एकीकडे इस्रायल आणि हमासचं युद्ध, दुसरीकडे रशिया – युक्रेनचं युद्ध या सगळ्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. 19 मे 2024 ला इराणच्या उत्तरेकडील घनदाट जंगलात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला.

राष्ट्राध्यक्ष इराणच्या व्यवस्थेत किती महत्त्वाचे होते? सध्याच्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमुळे आता काही बदल होतील का? इराणचा पुढचा नेता कोण असे अनेक प्रश्न आता उभेत. या सगळ्याबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.