डाऊन सिंड्रोम असलेल्या विघ्नेश आणि अनन्याचं असं जुळलं लग्न
डाऊन सिंड्रोम असणाऱ्या अनन्या सावंत आणि विघ्नेश कृष्णस्वामी यांच्या लग्नाची चर्चा झाली. अनन्या - विघ्नेशच्या पालकांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला.
आपण हा निर्णय घेतला पण त्यामागे खूप मोठी प्रक्रिया आणि कष्ट होते, सगळ्यांनी सरसकट असा निर्णय घेऊ नये, असं डॉ. तेजस्विता सावंत आवर्जून सांगतात.
विघ्नेश दुबईच्या हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क ऑफिसर म्हणून काम करतो तर अनन्या शिक्षिका आहेत.
पाहा त्यांच्या लग्नाची ही गोष्ट.
व्हीडिओ रिपोर्ट - नितीन नगरकर
एडिटिंग - शरद बढे
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



