पीएम किसान योजना : 2 हजारांचे थकीत हप्ते असे मिळवा

व्हीडिओ कॅप्शन, पीएम किसान योजना : 2 हजारांचे थकीत हप्ते असे मिळवा...
पीएम किसान योजना : 2 हजारांचे थकीत हप्ते असे मिळवा
शेतकरी
Published

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ आता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं आधार सीडिंग आणि केवायसी पूर्ण आहे. तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि आतापर्यंत तुमचा एखादा २ हजाराचा हप्ता यायचा बाकी असेल तर तुम्ही आधार सीडिंग आणि केवायसी करणे गरजेचे आहे. आता तुम्ही गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. कशी ते पाहा थेट लिंबागणेश या गावातल्या पोस्ट ऑफिसमधून. बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट -९६ मध्ये तुमचं स्वागत आहे.

रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे

कॅमेरा - गणेश वासलवर

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)