राजस्थानच्या अजमेरमध्ये ते मोठं चक्र लोकांना घेऊन कोसळलं

राजस्थानच्या अजमेरमध्ये ते मोठं चक्र लोकांना घेऊन कोसळलं
Published

राजस्थानच्या अजमेर इथे एका जत्रेतलं मोठं चक्र असं कोसळलं. अजमेर इथे 21 मार्चला ही घटना घडली. यात 11 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही तरुणींचा समावेश आहे. हे चक्र सुरुवातीला दोन बाजूला झुलत होतं आणि नंतर खाली पडलं. या चक्राला जोडलेली वायर तुटल्याने हा प्रकार घडल्याचं पोलीस म्हणाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)