जो बायडन यांनी जेव्हा पुन्हा नावांचा गोंधळ घातला

व्हीडिओ कॅप्शन, जो बायडन यांनी जेव्हा पुतिन आणि झेलेन्स्की यांच्या नावात गोंधळ घातला
जो बायडन यांनी जेव्हा पुन्हा नावांचा गोंधळ घातला
Published

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या वयामुळे चर्चेत आहेत. या वयात ते राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करायला सक्षम आहेत की नाही अशा शंका सातत्याने उपस्थित केल्या जातायत. एका पत्रकार परिषदेत बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुतिन म्हणून संबोधलं तर कमला हॅरिस यांना व्हाईट प्रेसिडेंट ट्रंप असं म्हटलं. नेमकं काय घडलं? पाहा.