तर 'भारत जोडो' यात्रा थांबवा, केंद्र सरकारचं राहुल गांधींना पत्र
तर 'भारत जोडो' यात्रा थांबवा, केंद्र सरकारचं राहुल गांधींना पत्र

फोटो स्रोत, Getty Images
Published
कोव्हिडचे नियम कसोशीने पाळा किंवा भारत जोडो यात्रा स्थगित करा असं पत्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राहुल गांधींना पाठवलं आले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजस्थानातून जातेय, अशातच चीनमध्ये कोरोनाचा नव्याने उद्रेक सुरू झाल्यानंतर भारत सरकारने सतर्कतेचा इशारा दिलाय.





