हसनाळ गाव पाण्याखाली, 'गावकरी म्हणतात आमची गत मेल्यावानी झालीय'
हसनाळ गाव पाण्याखाली, 'गावकरी म्हणतात आमची गत मेल्यावानी झालीय'
Published
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणक्षेत्रात 18 ऑगस्टच्या मध्यरात्री अतिप्रचंड पाऊस झाला.
धरणक्षेत्रातील पाणी 20 फूटांनी वाढलं आणि रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पाणी शिरलं. लेंडी नदीला आलेल्या पुरानं संपूर्ण हसनाळ गाव पाण्याखाली गेलं. काय म्हणणं आहे इथल्या ग्रामस्थांचं?
रिपोर्ट, शूट – अमोल लंगर
निर्मिती – श्रीकांत बंगाळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)






