महाराष्ट्रात 'कोसळधार', पुढच्या 48 तासात कुठे किती पाऊस पडेल?
महाराष्ट्रात 'कोसळधार', पुढच्या 48 तासात कुठे किती पाऊस पडेल?
Published
महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत जोरदार ते अती जोरदार पाऊस झाला आहे.
पुण्यातही ठिकठिकाणी पूरस्थिती असल्यामुळे यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
पाहा नेमका हवामानाचा अंदाज काय आहे? IMD पुणेचे शास्त्रज्ञ SD सानप यांच्याशी बातचित.
- रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
- शूट - नितीन नगरकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.





