तुम्हालाही वास येत नाहीय का? सोपी गोष्ट 811

अलीकडे अनेकांना बरेच दिवस तोंडाची चव गेली आहे किंवा वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे, असा त्रास जणावतो आहे.
वास घेण्याची क्षमता जाणं याला अॅनोस्मिया म्हणतात आणि त्यामागे अनेक कारणं असतात. पण वायू प्रदूषणामुळे विशेषत: हवेतील पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे धुलीकणांमुळेही कायमचा अॅनोस्मिया होत असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.
संशोधन – टीम स्मेडली
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



