रशिया युक्रेन युद्ध : बीबीसीची टीम मिसाईल हल्ल्यातून वाचली तेव्हा....
रशिया युक्रेन युद्ध : बीबीसीची टीम मिसाईल हल्ल्यातून वाचली तेव्हा....

Published
खेरसन ओब्लास्टमधील शेकडो रहिवाशांना महिन्यातून काही वेळा अन्न वितरीत करणार्या स्थानिक स्वयंसेवकांच्या गटासह बीबीसीची टीम एम्बेड झाली. या स्वयंसेवकांनी रशियन सैन्याच्या तोफखाना श्रेणीत चांगलं काम करणं सुरू ठेवलं आहे, जे आमच्या बीबीसी टीमने पाहिलं आहे. पण अशाच एका प्रसंगी त्यांच्यासोबत असताना ते रशियाकडून होणाऱ्या मिसाईल हल्ल्यातून बचावले...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



