जुन्या आणि नवीन पेन्शन स्कीमचा वाद काय? सोपी गोष्ट 781

जुन्या पेन्शन योजनेविषयी आम्ही नकारात्मक नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं आणि पेन्शनवरून चर्चेला पुन्हा उधाण आलं.
पण जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम किंवा ओपीएस म्हणजे काय आहे?
ती पुन्हा लागू करावी अशी मागणी का होते आहे आणि या योजनेला विरोध का होतो आहे?
जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन – जान्हवी मुळे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



