एका मिनिटात त्या दोघी 24 तास मागे कशा गेल्या?

व्हीडिओ कॅप्शन, INS तारिणीवरून जगप्रवासाला निघालेल्या दोघींनी दिनरेषा ओलांडली तेव्हा...
एका मिनिटात त्या दोघी 24 तास मागे कशा गेल्या?
Published

लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. या दोघीजणी भारतीय नौदलाच्या INS तारिणीवरून पृथ्वीप्रदक्षिणा करत आहेत.

9 जानेवारीला त्यांनी आंतरराष्ट्रीय दिनरेषा ओलांडली आणि आपलं घड्याळ 24 तास मागे नेलं.