सलोखा योजना काय आहे? या योजनेमुळे शेतजमिनीचे तंटे सुटणार का? - व्हीडिओ

सलोखा योजना काय आहे? या योजनेमुळे शेतजमिनीचे तंटे सुटणार का? - व्हीडिओ
Published

शेतजमिनीच्या ताब्यावरून शेतकऱ्यांमध्ये असणारे आपआपसातील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सलोखा योजनेस मंजुरी दिली आहे.

पण सलोखा योजना नेमकी कशी असेल, ही योजना आणण्याची गरज का निर्माण झाली आणि ही योजना राबवणं किती आव्हानात्मक असेल, या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेणार आहोत.

हेही पाहिलंत का?