भारताच्या पराभवावर पाकिस्तानच्या लोकांना वाईट का वाटतंय?

भारताच्या पराभवावर पाकिस्तानच्या लोकांना वाईट का वाटतंय?
Published

T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडने दारुण पराभव केला.

पाकिस्तान संघाने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अशात भारत वि. पाकिस्तान फायनल होईल,अशी क्रिकेटप्रेमींना आशा होती. आता भारताच्या पराभवावर पाकिस्तानचे नागरिक काय म्हणतायत?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)