You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्यापम घोटाळ्याने असे घेतले 50 हून अधिक लोकांचे जीव
'व्यापम' घोटाळ्याला 10 वर्षं झाली आहेत. हा घोटाळा चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचं म्हटलं जातं. ज्यामध्ये हजारो कोटींचा व्यवहार झाला.
प्रवेश परीक्षा पैसे घेऊन इतरांकडून लिहून घेण्यात आल्या. परीक्षेची वेळ संपल्यानंतरही उशीरा परीक्षेच्या गुणपत्रिका दिल्या गेल्या.
सरकारी नोकऱ्यांमधील भरतीचीही तीच अवस्था होती. 2013 मध्ये उघडकीस आलेल्या परीक्षा घोटाळ्याची आधी एसटीएफनं चौकशी केली, त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)