टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेली आणि पाणबुडीच बेपत्ता झाली
टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेली आणि पाणबुडीच बेपत्ता झाली
Published
मध्य अटलांटिक महासागरामध्ये सध्या एक मोठी शोध मोहीम सुरू आहे. एका पाणबुडीचा तपास घेतला जात आहे.
ही पाणबुडी आजही जगभरात चर्चेचा विषय असलेल्या टायटॅनिकला पाहायला पर्यटकांना घेऊन गेली होती.