You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नैराश्यावर मात करत प्रगती जगताप यांनी MPSC मध्ये कसं यश मिळवलं?
नैराश्यावर मात करत प्रगती जगताप यांनी MPSC मध्ये कसं यश मिळवलं?
Published
प्रगती सुनील जगताप MPSC 2024 च्या परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात पहिल्या आल्या. प्रगती मूळच्या अकोल्याच्या आहेत.
सध्या त्या सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम करतात. घरात वर्षभरात दोन मृत्यू झाल्यानंतर त्या मनाने खचल्या होत्या. नैराश्याचा त्यांना सामना करावा लागला. तरीही त्यावर मात करुन प्रगती यांनी कसं यश मिळवलं, याची कहाणी
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन