अमेरिकेतल्या या शहराजवळच्या किनाऱ्यावर मृतदेह तरंगत आहेत
अमेरिकेतल्या या शहराजवळच्या किनाऱ्यावर मृतदेह तरंगत आहेत
Published
अमेरिकेच्या हवाई राज्यातील लहाइना शहर जंगल्याच्या वणव्याने बेचिराख झालं आहे. शेजारच्या जंगलात लागलेला वणवा थेट शहरापर्यंत पोहोचला. या वणव्यात आतापर्यंत 80 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



