डेंग्यूवरची लस तयार करणं इतकं अवघड का? नवी लस काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, डेंग्यूवरची लस तयार करणं इतकं अवघड का? नवी लस काय आहे?
डेंग्यूवरची लस तयार करणं इतकं अवघड का? नवी लस काय आहे?
Published

भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय.

ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत. त्याविषयी अधिक इथे वाचा.

डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही.

हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे. या प्रक्रियेत आणखी कोणती आव्हानं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे