पाकिस्तानमध्ये केबल कारमध्ये अडकून पडली लहान मुलं, पाहा वाचवण्याचा थरार

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानमध्ये केबल कारमध्ये अडकून पडलेल्या मुलांना वाचवायला धावलं लष्कर
पाकिस्तानमध्ये केबल कारमध्ये अडकून पडली लहान मुलं, पाहा वाचवण्याचा थरार
Published

केबल तुटल्यामुळे जमिनीपासून साधारण 900 फूट उंचीवर ही केबल कार बंद पडली.

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाच्या डोंगराळ भागात ही घटना घडली.

एकाच दोरीच्या आधारावर ही केबल कार लोंबकळत होती. जे अडकलेल्या आठ लोकांपैकी सहा लहान मुलं आहेत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)