You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दरवर्षी जूनमध्ये येणारा मान्सूनचा पाऊस यंदा महाराष्ट्रात एवढ्या लवकर का आला?
दरवर्षी जूनमध्ये येणारा मान्सूनचा पाऊस यंदा महाराष्ट्रात एवढ्या लवकर का आला?
Published
मान्सून यंदा लवकर आलाय.नेहमीपेक्षा तब्बल 8 दिवस आधी.
दरवर्षी साधारण 20 मे पर्यंत अंदमान - निकोबार आणि 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी 13 मेलाच निकोबारमध्ये दाखल झाले.
यापूर्वी 2009 साली असं झालं होतं. पण यावर्षी मान्सून लवकर का आला?