जखमी सारस पक्षी आणि या तरुणाची मैत्री कशी झाली?
जखमी सारस पक्षी आणि या तरुणाची मैत्री कशी झाली?
Published
उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथल्या मंडका गावातील मोहम्मद आरिफ यांची सारस पक्ष्यासोबत मस्त मैत्री झाली आहे.
मोहम्मद यांना हा पक्षी एका शेतात जखमी अवस्थेत मिळाला होता आणि त्यांनी त्याला वाचवलं होतं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



