लग्नातच नवरीला हार्टअटॅक आला, त्यानं तिच्या बहिणीशीच लग्न केलं

व्हीडिओ कॅप्शन, लग्नातच नवरीला हार्टअटॅक आला, मग त्याने तिच्या बहिणीशीच लग्न केलं
लग्नातच नवरीला हार्टअटॅक आला, त्यानं तिच्या बहिणीशीच लग्न केलं
Published

गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यातली इथं लग्नाच्या आधल्या दिवशी एका नववधूचा हार्टअटॅकनं मृत्यू झाला.

पण वरात लग्नघरी पोहोचल्यानं कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी त्यांच्या लहान मुलीचं लग्न लावून दिलं.

पाहा नेमकं कसं आणि काय घडलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)