You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात 3 बोगस CBSE शाळा उघडकीला, परवाना खरा की बनावट हे कसं ओळखाल?
पुण्यात 3 बोगस CBSE शाळा उघडकीला, परवाना खरा की बनावट हे कसं ओळखाल?
Published
मुंबई आणि पुण्यात बोगस CBSE शाळा उघडकीला आल्या आहेत. या शाळांवर कारवाई करण्यात आली कारण त्यांचे CBSE परवाने खोटे होते.
मुळात बोगस शाळा कशा ओळखायच्या, त्यासाठी काय गोष्टी तपासाव्या लागतात? पुण्यातील या शाळांवर काय कारवाई झाली आहे? जाणून घ्या.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)