फेकून दिलेल्या मास्कपासून फर्निचर बनवता येतं का?
Published
जगात साधारण 129 अब्ज मास्क दर महिन्याला फेकून दिले जातात.
आपण त्यांना रिसायकल का करत नाही? कोरियाचा डिझाइनिंगचा विद्यार्थी, किम हा-न्युएल याच्याकडे एक आयडिया आहे.
जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)