You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केसांचे विग बनवून हजार लोकांना रोजगार देणारे सलीम अहमद
Published
उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील एका छोट्या गावातले सलीम अहमद यांच्या विग बनवण्याच्या कंपनीत हजार लोक काम करतात.
सलीम सांगतात की, भारतीयांच्या केसांना चांगली मागणी आहे. कारण त्यांचा दर्जा चांगला असतो.
चीन आणि कोरियाहून येणाऱ्या मालाला सलीम मोठं आव्हान मानतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)