उद्धव ठाकरे: शिवसेनेचे उरलेले आमदार वाचवायला ठाकरे काय करू शकतात? सोपी गोष्ट

Published

‘शिवसेना’ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्ष चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यासाठी आयोगानं पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या कुणाच्या बाजूला जास्त आहे, हा प्रमुख निकष वापरला.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तसंच, आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दारही ठोठावलं... पण आयोगाच्या निकालानुसार, ‘शिवसेना कुणाची’ या प्रश्नाचं अधिकृत उत्तर ‘शिवसेना शिंदे गटाची’ हेच आहे.

आता उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह परत मिळवण्यासाठी, तसंच सोबत उरलेल्या आमदार-खासदारांना आपल्या बाजूला कायम ठेवण्यासाठी कोणते पर्याय आहेत, जाणून घेऊया ‘सोपी गोष्ट’मध्ये..

वार्तांकन-लेखन - नामदेव काटकरनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)