सोनू निगम याला मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसेना (ठाकरे गट) नेत्याची धक्काबुक्की?
Published
गायक सोनू निगम याला मुंबईतल्या एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की केली गेली.
धक्काबुक्की करणारी व्यक्ती मुंबईतले शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या. यात किती तथ्य आहे?
नेमकं काय घडलं? सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना काय वाद झाला?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)