बिबट्या थेट कोर्टात शिरला अन् त्याने वकिलांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला...

Published

गाझियाबादमध्ये जिल्हा न्यायालयात बिबट्या घुसल्याचा प्रकार घडला. 8 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत बिबट्याने 6 जणांना गंभीर जखमी केलं. संध्याकाळच्या सुमारास बिबट्या न्यायालयात शिरल्यानंतर मोठा गोंधळ उडाला.

न्यायालयातले वकील आणि कर्मचारी घाबरून सैरावैरा धावू लागले. यावेळी बिबट्याने समोर येणाऱ्यावर हल्ला करत त्यांना जखमी केलं. चिडलेला बिबट्याही एका लोखंडी गेटवर तोंड आपटल्याने जखमी झाला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)