एम सी स्टॅन : पुण्याच्या वस्तीतून बिग बॉसच्या चकाकत्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास
Published
23 वर्षांच्या स्टॅनचं बालपण पुण्यातल्या ताडीवाला रोड या भागात गेलं. या आणि आसपासच्या परिसराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नवी नाही. अशा भागात लहानाचा मोठा झालेल्या स्टॅनने सातवीतच रॅपर व्हायचं ठरवलं.
अमुक क्षेत्रात जावं, कॉर्पोरेट नोकरी करावी असं कधीच त्याला वाटलं नाही. मोठ्या भावाच्या माध्यमातून स्टॅनला संगीताची गोडी लागली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)