गुऱ्हाळघरामुळे शेतकऱ्याला तिप्पट फायदा कसा झाला?
Published
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या शेतकरी सुहास पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गुऱ्हाळघर तयार केलं आणि आपलं उत्पन्न वाढवलं.
त्यांच्या गुऱ्हाळघरात फक्त तीन जण काम करतात. सेंद्रिय ऊस, त्यातून सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ बनवून आता ते ब्रॅण्डिेड उत्पादन घेत आहेत.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
एडिट - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)