मॅक्रोसोमिक बेबी : बाळाचं वजन पोटातच 7.3 किलो कसं झालं?

व्हीडिओ कॅप्शन, बाळाचं वजन पोटातच 7.3 किलो कसं झालं?
Published

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यापूर्वी जगातल्या सर्वांत वजनदार बाळाचा जन्म 1955 साली इटलीत झाला होता, त्याचं वजन होतं 10.2 किलो.

खरतर नवजात मुलाचं सरासरी वजन 3.3 किलो असतं तर मुलीचं 3.2 किलो. पण यापेक्षा जास्त वजन असेल तर त्याला 'मॅक्रोसोमिया' असं म्हणतात. गर्भधारणेचा कालावधी कोणताही असो, जर नवजात बाळाचं वजन 4 किलोपेक्षा जास्त असेल तर अशा बाळांना मॅक्रोसोमिक बेबी म्हटलं जातं. असं का होतं?

पाहा हा व्हीडिओ.

वार्तांकन, संशोधन - ॲडम टायलर, लँकेस्टर युनिव्हर्सिटी, ब्रिटन

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर, अरविंद पारेकर

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)