औरंगाबादचे हे शेतकरी शेळी पालन करून अशी करतात चांगली कमाई

Published

औरंगाबादच्या रवी राजपूत यांनी आपल्या दीड एकर शेतीच्या मदतीने शेळीपालनाला 12 वर्षांपूर्वी सुरुवात केली.

लहान शेतीत घराचा खर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी हा जोडधंदा सुरू केला. एका शेळीवरुन सुरुवात झाली होती, आता त्यांच्याकडे 25 पेक्षा अधिक शेळ्या आहेत.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट - ऋषिकेश मोरे

एडिट - राहुल रणसुभे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)