अदानींबद्दल राहुल गांधींच्या प्रश्नांना नरेंद्र मोदींनी काय उत्तर दिलं?

Published

पंतप्रधानांचा पुन्हा एकदा लोकसभेत काँग्रेसवर हल्ला. राहुल गांधींनी मोदींना अदानींवरून लोकसभेत प्रश्न विचारले होते. पण मोदींच्या भाषणात अदानींच्या नावाचा उल्लेखही नव्हता.

पंतप्रधानांनी ईडी, विरोधी पक्षांचं ऐक्य अशा अनेक विषयांवर भाषण केलं. पण अदानींबद्दलच्या टीकेचा त्यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. भाषणादरम्यान सभागृहात एकीकडे ‘मोदी मोदी’ तर दुसरीकडे ‘अदानी अदानी’ या घोषणा सुरू होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)