अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहराला हे शिंपले पूर आणि वादळापासून वाचवत आहेत.
Published
ऑयस्टर खायला कुणाला आवडत नाही. पण न्यू ऑर्लीन्स या अमेरिकेच्या शहरात हे त्याहून महत्त्वाचे आहेत.
ते शहराला चक्रीवादळ आणि पुरापासून वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी वापरले जात आहेत.
पाहा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)