You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे: कोरोनात नोकरी गेली आणि तिने पदार्थांचा व्यवसायच सुरू केला
Published
नोकरीवरून काढून टाकल्यावरही निराश न होता पुण्याच्या अमिताने स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. तिने सुरू केलेला व्यवसाय अवघ्या दोन वर्षांत आत्मविश्वासाने मोठा केला आणि यशाच्या दिशेने एक पाऊल टाकलं.
तिच्या या पॅशनची कहाणी.
रिपोर्ट- मानसी देशपांडे
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)