निखत झरीन : भारताची बॉक्सिंग स्टार

व्हीडिओ कॅप्शन, निखत झरीन : भारताची बॉक्सिंग स्टार
Published

निखत झरीन भारताची उदयोन्मुख बॉक्सिंग स्टार आहे. 2022 मध्ये तुर्कियेमध्ये झालेल्या महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती प्रकाशझोतात आली.

मे 2022 मध्ये एका मुलाखतीत निखतने तिच्या यशात तिच्या पालकांचा कसा वाटा होता हे सांगितलं होतं.

निखत झरीन 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची चौथ्या पुष्पाची नॉमिनी आहे.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)