डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? सोपी गोष्ट 723
Published
अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे.
मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)