मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या भुयारात नेमकं काय दडलंय?

Published

मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये एक ब्रिटिशकालीन भुयार सापडलं आहे.

पाणीगळतीची तक्रार सोडवण्यासाठी काम सुरू असताना हे भुयार सापडलं आहे. ज्या इमारतीत हे भुयार सापडलं आहे तिथे पूर्वी मॅटर्निटी वार्ड होता. वेळप्रसंगी सुरक्षित ठिकाणी जाता यावं यासाठी अशा भुयाराची निर्मिती केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय.

रिपोर्ट - शाहिद शेख

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)