रशियाच्या मिसाईल हल्ल्यांविरोधात युक्रेनचा आकाशात गनिमी कावा
Published
रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने ड्रोन आणि क्रूज मिसाईलने हल्ले करतो आहे. पण युक्रेन हे हल्ले निकामी करण्याचा प्रयत्न करतंय जमिनीवरून आणि आकाशातूनही.
हल्ले थांबवण्याचं आपल्यावर किती दडपण असतं, याविषयी युक्रेनच्या एका पायलटने बीबीसीशी बातचीत केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)