ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबला, नवऱ्याकडून गाडी शिकताना महिलेचा मुलीसह मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबला, नवऱ्याकडून गाडी शिकताना महिलेचा मुलीसह मृत्यू
Published

बुलडाण्याच्या देऊळगाव राजामध्ये गाडी शिकताना महिलेचा ब्रेकऐवजी एक्सलरेटरवर पाय पडला अन् मोठा अनर्थ घडला.

यामुळे तिचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट विहिरीत पडली. यावेळी गाडीत तिचे पती आणि त्यांची मुलगीही होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)